वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

वजन कमी करण्यासाठी उपाय जाणून घ्या

सध्या च्या धावपळी मध्ये आपण आपल्या शरीरकडे लक्ष्य देने विसरून जातो. त्या मुळे आपल्या शरीरात चरबी वाढते आणि शरीराचा पूर्ण आकर ही बदलून जातो. जे आपल्या कपड़े आवडतात ते पण कधी आपण घालु शकत नाही. नेहमी आपण आपल्या शरीर चे आणि दुसऱ्या व्यक्ति मध्ये compare करतो की ती व्यक्ति किती स्लिम आहे आणि आपण कसे आहोत. आपण कधी तसे दिसो. नेहमी आपण ठरवतो की मि उद्या पासुन रोज सकाळी उठून चालणार, डाइट करणार पण एक आठवड्यात पुरते सर्व चालते पण नंतर पुन्हा बंध होते. आणि आपल्या मध्ये काही बदल होत नाही. म्हणून आज आम्ही तूम्हाला एकदम सोप्पी पद्घति मध्ये सांगणार आहे की तुम्ही घरगुती पद्धत वापरून कसे वजन कमी करू शकतात.

त्या साठी लगाणाऱ्या वस्तु ह्या तुम्हाला घरच्या घरी उप्लब्ध होईल आणि या साथी जास्त वेळ पण लागत नाही.

वजन कमी करण्यासाठी लगाणाऱ्या वस्तु खालील प्रमाणे आहे.

कृती

सर्व प्रथम तूम्हाला 1 लिटर पाणी घ्याचे आहे. तूम्हाला दालचीनी थोड़ी टाका याची आहे. धने हे एक चमचा टाकयाचे आहे. धने हे बारीक करुण घ्या मग टाका त्यात. त्या थोड़े जीरे आणि इलायची ची बारीक करुण टाका. तेज पत्ता फक्त दोन पाने ठाकयाचे आहे. हे सर्व मिश्रण तूम्हाला कमीत कमी 15 मि. उकलवायाचे आहे.

त्या नंतर तूम्हाला याचे तीन भाग करायचे आहे सम प्रमाणात. पहिला भाग हा सकाळी उपाशी पोटी घ्याचे आहे. तर दूसरा भाग हा दुपारी जेवना नंतर आणि संध्याकाळी पण त्याच पद्धतीने घ्याचे आहे. तूम्हाला काळजी घ्याची आहे की या वर कोणत्या ही प्रमाणात सूर्य प्रकाश पडणार नाही. आणि जेव्हा आपण घेऊ तेव्हा हे कोमट करुण घ्या. हे आपणास कमीत कमी सात दिवस करायचे आहे.

या मुळे आपली प्रतिकार शक्ति पण वाढते. आणि रक्ता मधील यूरिक ऍसिड हे पूर्ण पणे नष्ट होते. त्याच बरोबर साधे दुखी सुधा नष्ट होते.

3 thoughts on “वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय”

Leave a Comment